Ticker

6/recent/ticker-posts

समुद्र किनारी डॉल्फिन आढळला मृतावस्थेत

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या कफ परेड येथील किनाऱ्यालागत सोमवारी डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच, दुर्घटनेस्थळी पोलीस दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन मोठया प्रमाणात आढळत आहेत. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या