Ticker

6/recent/ticker-posts

कांजूरमार्गच्या लस साठवणूक केंद्राचे महापौरांच्या हस्ते उदघाटन

 पुढील ५० वर्षांची चिंता मिटली - मुंबई महापौर

मुंबई : कांजूरमार्ग येथील लसीकरण केंद्रामुळे पुढील ५० वर्षे लस साठवण्याची क्षमता महापालिकेने पूर्ण केली आहे. या केंद्राचे काल (७एप्रिल) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी परिवहनमंत्री डॉ. अनिल परब देखील उपस्थित होते. 

कोरोना लशींचा साठा तयार करण्यासाठी महापालिकेने कांजूरमार्ग येथे आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या इमारतीत लस साठवणूक केंद्र तयार केले आहे. या केंद्रात एक कोटी २० लाखांपर्यंतच्या लशींच्या कुपी साठवता येणार आहेत.  उदघाटन

मुंबई : कांजूरमार्ग येथील लसीकरण केंद्रामुळे पुढील ५० वर्षे लस साठवण्याची क्षमता महापालिकेने पूर्ण केली आहे. या केंद्राचे काल (७एप्रिल) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी परिवहनमंत्री डॉ. अनिल परब देखील उपस्थित होते. 

कोरोना लशींचा साठा तयार करण्यासाठी महापालिकेने कांजूरमार्ग येथे आरक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या इमारतीत लस साठवणूक केंद्र तयार केले आहे. या केंद्रात एक कोटी २० लाखांपर्यंतच्या लशींच्या कुपी साठवता येणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या