Ticker

6/recent/ticker-posts

मी जबाबदार!

गेल्या काही दिवसांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्ववभूमीवर राज्य सरकारने 'मी जबाबदार' हि मोहीम हाती घेतली आहे. त्यासंदर्भात समाजात जनजागृती व्हावी या हेतूने एका सामाजिक संस्थेने सायन येथील पदपथावर काढलेले प्रबोधनात्म चित्र



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या