Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनच्या वर्षांपूर्तीनिमित्ताने

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यु एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका सामाजिक संस्थेमार्फत मास्क, हॅण्ड ग्लोव्हज आणि पीपीई किट वापरून भारताचा नकाशा साकारण्यात आला. जीवाची बाजी लावत कर्तव्य पार पडणाऱ्या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञता म्हणून कलाकारांनी ही कलाकृती सादर केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या