Ticker

6/recent/ticker-posts

सहजीवनाचे संवर्धन...

मुंबई, दादासाहेब येंधे : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात 'सहजीवनाचे संवर्धन' या संकल्पनेतर्गत हत्ती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत डॉ. सुमित पाटील यांच्या कल्पनेतून गवताच्या रोपांपासून हत्तीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या