Ticker

6/recent/ticker-posts

भायखळा उड्डाणपूल दुरुस्तीसाठी काही काळ बंद

मुंबई, दादासाहेब येंधे :  मध्य व दक्षिण मुंबईला जोडणारा महत्त्वाचा भायखळा परळ उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवार दिनांक २४ पासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे हे काम १५ जून पर्यंत केले जाणार आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या