Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला दोन दिवसांचा संप

राज्यात ३० लाख कोटींचे व्यवहार ठप्प

मुंबई : सरकारी बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार ठप्प झाले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या