Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली

 पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करू

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस सध्या कठीण परिस्थितीत असून ही परिस्थिती हाताळण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कृत्य कुणी करू नये, अन्यथा कडक कारवाई करू असं हेमंत नगराळे यांनी यावेळी म्हटलं.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या