Ticker

6/recent/ticker-posts

मातीच्या मडक्यांची मागणी

मुंबई : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून थंड पाणी पिण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. पाणी थंड करणाऱ्या मातीच्या मंडक्यांची मागणी वाढली असून मडके बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या