महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त काल ठाणे येथील कोपिनेश्वर महादेव मंदिरात केळी, कलिंगड, सफरचंद आदी फळांनी शंकराच्या पिंडीला सजवण्यात आले होते.
शुक्रवार, १२ मार्च, २०२१

हर हर महादेव...
Tags
# इतर
# बातम्या
# महाशिवरात्री
# सजावट
# सण
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
Newer Article
दिघा विभागात आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा स्वच्छता पाहणी दौरा
Older Article
सुरक्षेचे नियम पाळा
उत्साह पोंगलचा....
दादा येंधेJan 16, 2024सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचा....
दादा येंधेJun 03, 2023फणस खरेदीची लगबग
दादा येंधेJun 02, 2023
Tags
इतर,
बातम्या,
महाशिवरात्री,
सजावट,
सण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा