Ticker

6/recent/ticker-posts

आयएनएस करंज नौदलाच्या सेवेत

 आय एन एस करंज नौदलाच्या सेवेत

मुंबई :  भारतीय नौदलासाठी स्कॉर्पियन प्रकारची तिसरी पाणबुडी आयएनएस करंज बुधवारी मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या अनौपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या