मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन
मंत्रालयात श्री.पाटील यांनी
त्यांच्या कार्यालयात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनियुक्त अध्यक्ष
मंदार पारकर, उपाध्यक्ष महेश पावसकर, कार्यवाह
प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष नेहा पुरव आणि
कार्यकारिणी सदस्य हरिसिंग राजपुरोहित, सोनू
श्रीवास्तव यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा दिल्या.
श्री.पाटील
यांनी कार्यकारिणीच्या कामाचे स्वरुप, कार्यकारिणी
राबवित असलेले उपक्रम, भविष्यातील उपक्रम
याविषयीची माहिती घेतली. कार्यकारिणी सन 2021 आणि सन 2022 अशा दोन वर्षासाठी काम
करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा