Ticker

6/recent/ticker-posts

प्रतीक्षा संपली, कोरोनाची लस मुंबईत आली

मुंबई : कोरोनामुळे (कोविड -१९) गेल्या वर्षी गुढीपाडवादेखील साजरा करता आला नाही. आता लस उपलब्ध झाल्याने लसीकरण करून मोठ्या गुढ्या उभारू, अशा शब्दांत महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी कोरोना लसीचे मुंबईत स्वागत केले. पुण्याहून लस घेऊन आलेल्या वाहनासमोर काही कर्मचाऱ्यांनी नारळदेखील फोडला. 




 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या