साकीनाका पोलिस ठाणे,मुंबई चे detection पोलिस पथकाने फेसबुक द्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस दिल्ली येथे जाऊन तात्रिक आणि क्लिष्ट असा तपा साद्वारे आरोपीस केले गजाआड
मुंबई, दादासाहेब येंधे :
सना हुसैन मोह. हुसैन, वय 45 वर्षे, यांचेशी परदेशी पुरुष नामे डॉ. मार्क डोनाल्ड (खोटं नाव) याने मार्च 2020 मध्ये फेसबुकव्दारे मैत्री करुन तो इंग्लंड येथे वास्तव्यास आहे असे सांगितले व फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना महागडे गिफ्टस पाठीवत आहे असे सांगून त्यासाठी इतर फोनद्वारे संपर्क करून त्या गिफ्ट करिता कस्टम डुटी भरण्याकरिता निरनिराळ्या बँके मधील खात्यांमध्ये पैसै भरण्यास सांगितले,त्यावरून फिर्यदी यांना ७,६१,०००/- रु. ची फसवणूक केली म्हणून गु.र.क्र. ६७७/२०२० कलम ४२०,३४ भादवि सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सपोनी लिलाधर पांडुरंग पाटील,pc जगताप यांनी नमूद गुन्ह्यात केलेल्या तांत्रिक तपासाचे आधारे फसवणूक करणारे आरोपी हे दिल्लीस्थित असल्याची खात्री केली.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी सपोनी लिलाधर पाटील,pc संग्राम जगताप,pn मधुकर भुवड हे वरिष्ठांच्या परवानगीने दिनांक 27/10/2020 रोजी दिल्ली येथे 7/8 दिवसांचा अथक तपसद्वारे आरोपी नामे -
(1)FULGENCE KUOADIO@CHRISTOPHER WILMER राहणार पोचनपुर, सेक्टर २३, द्वारका, दिल्ली (नायजेरियन नागरिक)
या अरोपितास दिनांक 06/11/2020 रोजीअटक केली आहे.
सदरचा गुन्हा तांत्रिक कौशल्याचा वापर करून व अथक परिश्रम घेऊन मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 10,मुंबई, मा.श्री. देसाई,(अति. चार्ज) सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग, मुंबई, मा.श्री. किशोर सावंत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,साकीनाका पोलीस ठाणे, मुंबई, पो.नि. सावंत,(गुन्हे) साकीनाका पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिस ठाणे चे खालील नमुद पथकाने उघडकीस आणला आहे.
सपोनि लिलाधर पाटील
मपोऊनि भोसले
पो. ना.क्र.03.202/भुवड
पो.शि.क्र. 092961/ जगताप
पो.शि.क्र.07.1438/ राजभोज.
(परी.10 कार्यालय)
नमूद आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान आरोपीने खालील प्रमाणे मोबाईल क्रमांक, बँक अकाउंट यांचा वापर केला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
WhatsApp no used
+447459877080
+447460806270
+447503565182
Mobile numbers used
9650719658
7449140317
9650719658
7905520380
8732041722
9818790178
IMEI
866459035685720
354203103373870
351581117217640
358359105909620
354203103400890
357347081330740
357718105201038
Bank Account Numbers
1) SBI BANK 10467095352
2) SBI BANK 20357841846
3) IDBI 2093104000002905
4) South Indian Bank 0633053000003049
5) Union bank 361702010020336
6) indian bank 6862390824
7) HDFC 50100308267310
8) HDFC 20100204620269
9) Indusind bank 100088161652
तरी वरील प्रमाणे गुन्ह्यात आढळून आलेले मोबाईल क्रमांक, व्हाटसअप क्रमांक, आय. एम ई आय क्रमांक व व अन्य उपयुक्त माहिती विरोधात कोणत्याही पोलीस ठाणे स गुन्हा नोंद असल्यास आरोपीचे ताब्या करिता साकीनाका पोलीस ठाणेशी संपर्क साधावा. अशी माहिती साकीनाका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या