Ticker

6/recent/ticker-posts

तयारी दिपावलीची..

दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यावर घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, रंगबेरंगी कंदील, रांगोळ्या यांची दुकाने भरलेली दिसत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या