चिंचपोकळीत स्वातंत्र्यदिन उत्साहात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

demo-image

चिंचपोकळीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

मुंबई, दि. १५ : आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोसव मंडळातर्फे झेंडावंदन करणयात आले. मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अनिल आजगावकर यांचेहस्ते झेंडावंदन करून सलामी देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मंडळाचे सदस्य, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80%201

यावेळी चिंचपोकळी विभागातील फणसे बिल्डिंगमधील देशसेवेसाठी नियुक्त असलेले मिलिटरी कमांडर चिकणे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80%202

चिंचपोकळी मंडळ संचालित किलबिल नर्सरीतील लहान मुलांनीही स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अनुभवला. प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक देखील हजर होते. कार्यक्रमानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. 
%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80%203

मुलांनी नर्सरीमध्ये झेंडावंदनानिमित्त विविध चित्रे रेखाटली होती. 
IMG-20230815-WA0061

IMG-20230815-WA0062




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *