Ticker

6/recent/ticker-posts

समुद्र किनारी बासरीचे सूर

मुंबई, दि. १८ : ठाणे येथे २१ जानेवारीला 'बासुरी उत्सव' होणार आहे. या पार्श्वभूमीवर नरिमन पॉईंट येथे बासरी वादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वात आणि शिखर नाद कुरेशी यांच्या उपस्थितीत लहान मुले, अंध, महिला अशा ३० जणांनी बासरी वादन केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या