Ticker

6/recent/ticker-posts

लालबागच्या राजाचरणी आलेल्या वस्तूंचा लिलाव




मुंबई, दि. १६ : लालबागचा राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. यामध्ये सोन्या चांदीचे मोदक, मुकुट, गणपतीचे पावले, नारळ, हार, समई अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. यावर्षी गणेश भक्तांकडून लालबागचा राजाला साडेपाच किलो सोने आणि ६० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे अशी माहिती मंडळांने दिली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या