आषाढी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली भेट - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ६ जुलै, २०२२

demo-image

आषाढी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली भेट

मुंबई, दि. ६ : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. 

%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3

समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला. 

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.


1953

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *