Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर विद्युत रोषणाई

मुंबई : उद्या बुधवारी देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे मुंबई प्रकाशमय झाली आहे. 

मुंबई महानगरपालिका, सीएसएमटी रेल्वे स्टेशन, मंत्रालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आदी इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

व्हिडिओ पहा...👇







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या