भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९२ वा वाढदिवस
आपल्या सुरेल सुरांनी भारतातीलच नव्हे तर अवघ्या जगातील गानरसिकांना मोहिनी घालणाऱ्या गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९२ वा वाढदिवस आहे.
यानिमित्त कालपासूनच लता मंगेशकर यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जवळपास सर्वच भाषांत गेली ७ दशके सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. काळाचौकी येथे राहणाऱ्या कु. श्लोक सत्यवान नर याने लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुंदर असे व्यंगचित्र काढून अनोख्या रूपात शुभेच्छा दिल्या !
Photo: viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा