Ticker

6/recent/ticker-posts

माझगावमध्ये गंगानाथ चाळीत आग

मुंबई : माझगाव येथील गंगानाथ चाळीत गुरूवारी अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु घरांचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दल पोहोचण्याआधी स्थानिकांनी आग विझवण्याचे कार्य हाती घेतले होते.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या