Ticker

6/recent/ticker-posts

चांदीवलीत जमीन खचून गाड्यांचे नुकसान

सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी चांदीवली-पवई परिसरातील पालिकेच्या प्रशिक्षण संस्थेलगतची जमीन खचली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या इमारतीत कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. इमारतीला कोणताही धोका नसला तरी रुग्णांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या