Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईला तीन महिने टेन्शन नाही

 मुंबई : गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पवई तलाव भरून वाहत आहे. गेल्या २४ वर्षांत पहिल्यांदाच जूनच्या पंधरावड्यात हा तलाव भरून वाहू लागला आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या