Ticker

6/recent/ticker-posts

आग

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायगाव येथील प्रसूतिगृह आणि दवाखान्याला बुधवारी दुपारी साडेचार वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुदैवाने रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अग्निप्रतिबंधक उपकरणांच्या साहाय्याने ताबडतोब आग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रसूतिगृहातील ८ माता आणि नवजात बालकांना सुरक्षितपणे रुग्णालयाबाहेर हलवण्यात आले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या