Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत दोन महिला मॅन होलमध्ये पडल्या

मुंबई : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. भांडुप येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. भांडुप येथे दोन महिला पडल्या. सुदैवाने त्या वाचल्या आहेत. महापालिकेने तात्काळ घटनेची दखल घेत मॅनहोल बंद केले आहे.

व्हिडिओ 👇 पाहा..





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या