Ticker

6/recent/ticker-posts

आरक्षणासाठी...

 आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील मराठा समाजात जनजागृती व्हावी, यासाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चातर्फे रविवारी सायनच्या सोमय्या मैदान ते छञपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी बाईक रॅली काढण्यात आली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या