Ticker

6/recent/ticker-posts

नौका किनारी...

पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या नौका किनारी अशा शाकारून ठेवल्या असून पावसापासून संरक्षणासाठी त्याला प्लास्टिकचे कव्हर घालून ठेण्यात आले आहेत.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या