Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट

मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे  भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले.



            यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलिप वळसे पाटील, जयंत पाटील, एकनाथ शिंदे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या