Ticker

6/recent/ticker-posts

निदर्शन...

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने गुरुवारी 'रेल रोको' ची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या दादर स्थानकासमोर सायंकाळी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे निदर्शने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या