Ticker

6/recent/ticker-posts

राणी बाग पर्यटकांसाठी सज्ज

कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले अर्थात    ( राणी बाग ) अखेर १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांसाठी सज्ज करण्यात आली आहे . 

येत्या काही दिवसात सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येईल .कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले अर्थात ( राणी बाग ) अखेर १० महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सूरु होणार असल्याने त्याची पूर्वतयारी सुरु आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या