मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना नियंत्रणात येत असल्याने उद्यापासून लोकल प्रवासाचे दार सर्वांसाठी उघडले जाणार आहे. प्रसंगी संसर्गाची भीती नाकारता येत नाही. म्हणूनच प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत यासाठी प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.


0 टिप्पण्या