Ticker

6/recent/ticker-posts

नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली ठाकरेंची भेट

मुंबई, दि. १२ : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव गुरुवारी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.



लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र -  उद्धव ठाकरे
देशात लोकशाहीची हत्या होते की काय असे चित्र दिसते आहे लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाहीची हत्या करू इच्छितात त्यांच्या विरोधात देश प्रेमी पक्ष आणि जनता एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत ते अधिक बळकट करण्यासाठी नितीश कुमार यांनी भेट घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या