मुंबई : सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येते. त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी सागरी किनारी भागांत सुरूवात झाली.
मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील
आरडीएक्स हे समुद्रमार्गानेच आणले होते. हे निषपन्न झाले होते. याच पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलिस दलाकडून सागरी कवच अभियान राबवण्यात येते. यंत्रणांमधील
सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या
बाबींवर आधारित या ऑपरेशन राबविले जाते.
फोटो : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षाव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी सशस्त्र पोलीस जवान तैनात केल्याचे दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा