कारवाईत सातत्य हवे रोजी एप्रिल ३०, २०२३ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स मुंबई, दि. ३० : घाटकोपर पश्चिम येथील बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. या फेरीवाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी यापुढेही होत आहे. टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा