वरळी नाका येथे ड्रग्जफियाची प्रतिकृती

वरळी नाका येथील गोपचार बिल्डिंगमधील रहिवाशांनी यावर्षी ड्रग्जफियाची प्रतिकृती बनविली आहे. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता त्याचे दहन केले जाणार आहे. सलग २९ वर्षे या बिल्डिंगमधील रहिवाशी अशा वास्तवदर्शी संकल्पना सादर करत नववर्षाचे स्वागत करतात. 




टिप्पण्या