Ticker

6/recent/ticker-posts

खोदादाद सर्कल येथे बसची डंपरला धडक

मुंबई : मरोळ आगाराच्या मार्ग क्र. २२ च्या भरधाव बेस्ट बसने सिग्नलला उभ्या असलेल्या डम्परला उजच्या बाजूने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास दादर येथील खोदादाद सर्कल येथे घडली. 

अपघातात बेस्टच्या ड्राइव्हरसह, कंडक्टर तसेच इतर प्रवाशी जखमी झाले आहेत.  





















फोटो : Viral 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या