मुंबई : महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, या
परिषदेची 5 वर्षाची मुदत संपुष्टात आली आहे. परिषदेच्या निवडणूकीची प्रक्रिया पार
पडून नवीन परिषद अस्तित्वात येईपर्यंत परिषदेचे दैनदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी
परिषदेवर डॉ. सोमनाथ त्रिबंक गोसावी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे.
या संदर्भातील शासन अधिसूचना दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी काढण्यात आली आहे.
या संदर्भातील शासन अधिसूचना दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी काढण्यात आली आहे.

0 टिप्पण्या