पोलिसांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार साकार
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई महानगर परिसरात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न अखेर राज्य सरकारने मार्गी लावला हे सरकारने सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील तळोजा खारघर कळंबोली घनसोली आणि द्रोणागिरी या पाच नोट्समध्ये तब्बल ४ हजार ४६६ घरे पोलिसांसाठी उपलब्ध केले आहेत उद्या २७ जुलैला ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे सोडत १५ सप्टेंबरला निघणार आहे त्यामुळे पोलिसांच्याही हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
0 टिप्पण्या