Ticker

6/recent/ticker-posts

महिला पोलिसांना मिळाला शिव पूजन करण्याचा मान

हर हर महादेव....


महिला पोलिसांना मिळाला शिव पूजन करण्याचा मान

ठाणे, दादासाहेब येंधे : ठाण्यातील सर्वात मोठे शिवलिंग असलेले पुरातन कौपिनेश्वर मंदिर कोरोना महामारीच्या संकटामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात बंद आहे. त्यामुळे आज भाविकांना बंद प्रवेशद्वारावरच दर्शन घेऊन परतावे लागले. मात्र, श्रावणातील पहिल्या सोमवारी पूजा करण्याचा बहुमान बंदोबस्तावरील महिला पोलिसांना मिळाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या