तुकाराम महाराजांच्या पादुका एसटी बसमधून पंढरपुरात
पंढरपूरची आषाढी एकादशी आणि पालखी सोहळा हा एक अनोखी अनुभूती म्हणावी लागेल. या पालखी सोहळ्यात दिवे घाटाचा टप्पा हा विलक्षण असा टप्पा आहे. खरे तर दरवर्षी दिवे घाटातून प्रवास करीत असताना हजारोंच्या संख्येने वारकरी पायी प्रवास करताना दिसून येतात. हलकासा पाऊस पडत असताना टाळमृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा हळूहळू पुढे सरकत असतो. यावर्षी मात्र कोरोना या महारोगाच्या सावटामुळे एसटी बसमधून पहिल्यांदाच माऊलीच्या पादुका नेण्यात आल्या.

3 टिप्पण्या
माऊली, राम कृष्ण हरी!
उत्तर द्याहटवामाउली, राम कृष्ण हरी!
उत्तर द्याहटवावा, सुंदर नियोजन.
उत्तर द्याहटवा