Ticker

6/recent/ticker-posts

गणपती माझा नाचत आला...

मुंबई, दि. २८ : गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असून सजावटीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा आतापासूनच मंडपाकडे निघाले आहेत. रविवारचा मुहूर्त साधत काळाचौकी येथील महागणपतीची हंसावर विराजमान असलेली २४ फुटांची मूर्ती परळ वर्कशॉपमधील कार्यशाळेतून बाहेर पडली. गणरायाचे देखणे रूप डोळ्यांसमोर मोबाईलमध्ये साठवण्यासाठी भाविकांची एकच चढाओढ लागली होती. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या