Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल नामाची शाळा भरली...

मुंबई, दि. २९ : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे संचालित किलबिल नर्सरीमध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून वारी साजरी केली. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.


व्हिडिओ पहा...👇








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या