मुंबई, दि. ९ : मुंबईकरांच्या लाडक्या बससेवेला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बेस्टच्या कामगारांनी रांगोळीच्या माध्यमातून बेस्ट बसचा आजवरचा प्रवास उलगडला आहे. त्याचे प्रदर्शन आणि बेस्ट कामगार कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या