मुंबई : रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यात नर्सचा महत्त्वाचा वाटा होता. कुटुंबाची काळजी घेत कोरोना काळात नर्स रात्रंदिवस रुग्णालयात सेवेसाठी कार्यरत आहेत. बुधवारी जागतिक परिचारिका दिनी स्वतःसाठी थॊडा वेळ काढून हिंदूसभा रुग्णालयातील परिचारिकांनी एकमेकींना शुभेच्छा देत सेल्फी काढला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना 'आम्ही आहोत ना...' असा विश्वासही त्यांनी दिला.

0 टिप्पण्या