मुंबई : परळ येथे साकार होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सात माजली स्मारक सभागृहाचे भूमिपूजन शुक्रवारी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार यामिनी जाधव, समितीचे कार्याध्यक्ष किशोर मोरे, एच. आर. पवार, सी. डी. जाधव, लक्ष्मण भगत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या